१२ ते १८ ऑगस्ट २०१८ (चंद्र राशी नुसार)

साप्ताहिक भविष्य

1 मेष रास 7तूळ रास
2 वृषभ रास 8वृश्चिक रास
3 मिथुन रास 9 धनु रास
4 कर्क रास 10 मकर रास
5 सिंह रास 11कुंभ रास
6कन्या रास 12 मीन रास

आंशिक सूर्यग्रहण ११ ऑगस्ट २०१८ रोजी होणार आहे. हे ग्रहण उत्तरध्रुव अटलांटिक महासागर, ग्रीनलँड, आइसलँड, उत्तर युरोप, उत्तर ध्रुव, उत्तर रशिया, मंगोलिया आणि चीन मध्ये होईल पण अन्यत्र नाही. ग्रहण दिसणार्या क्षेत्रात गर्भधारी, वृद्ध व आजारी व्यक्तींनी ग्रहणाचा वेळी विशेष काळजी घ्यावी. ह्या ग्रहणाचा २-३ दिवस आधी व नंतर महत्वाचे निर्णय व नवीन करार प्रस्थापीत करू नये.